निलेश लंके पुन्हा ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षात परतणार का ? सुप्रीमो शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar On Nilesh Lanke

Sharad Pawar On Nilesh Lanke : सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत कोणत्या उमेदवारांना संधी दिली पाहिजे याबाबत राजकीय पक्षांमध्ये जोरदार मंथन सुरु आहे. काँग्रेस आणि भाजपाने तर आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी देखील जारी केली आहे. या दोन्ही पक्षांनी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये महाराष्ट्रातील … Read more