‘या’ कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना देणार 80% पर्यंत रिटर्न ! 2026 मध्ये ‘हे’ 5 शेअर्स ठरतील वरदान
Share Market News : शेअर मार्केटमध्ये गत काही महिन्यांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहे आणि याचा गुंतवणूकदारांवर मोठा विपरीत परिणाम होतोय. अशा परिस्थितीत जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये काही नवीन शेअर्स ऍड करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला देशातील आघाडीच्या ब्रोकरेज संस्थाकडून सुचवण्यात आलेल्या काही शेअर्स बाबत माहिती सांगणार आहोत. आम्ही … Read more