Share Market Update : ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार श्रीमंत, लवकरच अजून मोठा धमाका होणार, तज्ञांचे मत

Share Market Update : दीपक फर्टिलायझर्स आणि पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशनने (Deepak Fertilizers and Petrochemicals Corporation) गेल्या १ वर्षाच्या कालावधीत गुंतवणूकदारांना (investors) १५०% परतावा दिला आहे. गेल्या 1 वर्षातील शेअर बाजाराबद्दल बोलायचे झाले तर निफ्टी ५० ने गुंतवणूकदारांना १६ टक्के परतावा दिला आहे. दीपक फर्टिलायझर्सच्या समभागांनी (Shares of Deepak Fertilizers) ५२ आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर आता एकत्रीकरणाची … Read more