एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरातून शिर्डी आणि शेगाव साठी सुरू होणार नवीन बससेवा, वाचा सविस्तर

ST Bus Service

ST Bus Service : एस टी महामंडळाच्या लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एसटी महामंडळाने श्रीक्षेत्र शिर्डी आणि शेगावला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकरिता एक नवीन बस सेवा सुरू केली आहे. उपराजधानी नागपूर येथून नवीन बस सेवा सुरू होणार असून यामुळे नागपूरहून शेगावला आणि शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळेल अशी … Read more

Sharad Pawar : देव, धर्म यापासून मी बाजूला असतो! 24 वर्षांनंतर शरद पवार देहूत…

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रण यावर आधारित दिनदर्शिका अनावरण सोहळा देहूत आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले, देव, धर्म यापासून मी बाजूला असतो. पण माझ्या अंतःकरणात काही ठिकाणं आहेत. यामध्ये देहू आणि शेगाव यांसारखी काही ठिकाणं आहेत, असेही ते म्हणाले. शरद पवार तब्बल २५ … Read more

Onion prices fall: शेगाव येथील शेतकऱ्याने 200 क्विंटल कांदा वाटला मोफत, जाणून घ्या काय होते कारण?

Onion prices fall:महाराष्ट्रातील अनेक भागात कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कांदा (Onion) विकू न शकल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने 100 किलो नाही, 500 किलो नाही तर 200 क्विंटल (20 हजार किलो) कांदा लोकांना मोफत वाटला आहे. कांदा पिकाला वाजवी भाव मिळत नाही – बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे … Read more