मोठी बातमी : दलित वस्ती सुधार योजनेची प्रस्तावित ६ कोटींची कामे रद्द
अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत (दलित वस्ती सुधार योजना) उपलब्ध निधी अन्य ठिकाणी वळवल्याप्रकरणी काँग्रेसचे दीप चव्हाण व नगरसेविका शीला चव्हाण यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन ६ कोटींची कामे रद्द करून फेर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आयुक्तांना … Read more