ब्रेकिंग ! वैयक्तिक शेततळे अनुदानात 50% वाढ ! कृषी विभागाचे शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन ; अर्ज करण्याची प्रोसेस वाचा

Farm Pond Subsidy

Shettale Anudan Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यामध्ये वैयक्तिक शेततळे अनुदान योजनेचा देखील समावेश आहे. खरं पाहता ही योजना कोरोना काळात बंद होती. मात्र आता ही योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत पुन्हा एकदा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे आता या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात मोठी वाढ झाली आहे. अनुदान … Read more