Shevgaon News : लाईटच्या मंडपातील लोखंडी पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने मुलीचा मृत्यू
Shevgaon News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील इंदिरानगर भागात दुर्गा देवीची स्थापना केलेल्या लाईटच्या मंडपातील लोखंडी पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने निकिता काळुराम मोरे (वय ८) हिचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, दि. २० रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घडली. मयत निकिताचे वडिल काळुराम विष्णु मोरे (वय २९) हे ऊसतोड कामगार असून, मूळ बीड जिल्ह्यातील … Read more