शेवगाव विधानसभा : भाजपाची यादी आली अन हर्षदा काकडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, बहुरंगी निवडणूकीत कोण मारणार बाजी ?
Shevgaon Pathardi Vidhansabha Matdarsangh : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडिंना वेग आला आहे. खरतर येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या फारच अधिक आहे. दरम्यान सध्या महाविकास आघाडी आणि … Read more