शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत 20 जणांचे अर्ज दाखल ! राजळे अन प्रतापराव ढाकणे आज भरणार उमेदवारी अर्ज

Shevgaon Pathardi Vidhansabha Nivdnuk

Shevgaon Pathardi Vidhansabha Nivdnuk : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज नवनवीन राजकीय घडामोडी घडतं आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही गत काही दिवसांपासून अनेक अनपेक्षित राजकीय घटना पाहायला मिळाल्या आहेत. जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप आता फायनल झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील जाहीर उमेदवारांच्या माध्यमातून आता उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. … Read more