Shimla Mirchi Lagwad : शिमला मिरचीच्या ‘या’ सुधारित जातींची शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ; वाचा सविस्तर
Shimla Mirchi Lagwad : आपल्या देशात अलीकडे भाजीपाला वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. भाजीपाला पिकात सिमला मिरचीचा देखील समावेश होतो. शिमला मिरचीची खपत पाहता या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. शिमला मिरची ही वेगवेगळ्या पदार्थात वापरली जाते. याचा वापर हा मुख्यत्वे चायनीज मेन्यू बनवण्यासाठी केला जातो. शिमला मिरची मध्ये मोठ्या प्रमाणात … Read more