RBI Update : महाराष्ट्रातील ‘ह्या’ बँकेवर आरबीआयची कारवाई ! आता ग्राहकांना मिळणार फक्त ‘इतके’ पैसे

RBI Update: नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत तब्बल पाच बँकांवर निर्बंध घातले आहे. यामुळे ग्राहकांची देखील धाकधूक वाढली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या काही दिवसांपासून बँका बंद होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढत आहे. यामुळे आता आरबीआयकडून नियमांचे पालन न केल्याने … Read more