Government Job : 10वी पास उमेदवारांना 46 हजारापर्यंत कमवण्याची संधी; इथे सुरु आहे भरती !

Shipai Bharti 2023 Maharashtra

Shipai Bharti 2023 Maharashtra : जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी अमरावती/औरंगाबाद/नागपूर/नाशिक/ कोकण / पुणे विभागात चांगली संधी चालून आली आहे. या राज्यात शिपाई (गट-ड) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत 10वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची सर्वोत्तम संधी आहे. राज्यातील अमरावती/औरंगाबाद/नागपूर/नाशिक/ कोकण / पुणे … Read more