Shirdi Breaking : शिर्डीतील ह्या मंदिरात चांदीच्या पादुकांची चोरी ! दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Shirdi Breaking

Shirdi Breaking :  शिर्डी येथील बिरोबा बनातील वीरभद्र महाराज मंदिराच्या वॉचमनला चाकुचा धाक दाखवून त्याला अंथरुणातच दाबून ठेवत मंदिरातील ४०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये मंदिराचे वॉचमन दिगंबर खंडू घोडे … Read more