साईभक्तांसाठी दिलासा! सात दिवसांनंतर शिर्डी-हैदराबाद एसटी पुन्हा धावणार, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण

साईभक्तांची गैरसोय १ एप्रिलपासून एसटी महामंडळाने कोणतीही पूर्वसूचना न देता शिर्डी-हैदराबाद ही एकमेव बस सेवा बंद केली होती. त्यामुळे साईभक्तांसह अहिल्यानगर व परिसरातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला होता. सेवा पुन्हा सुरू नागरिकांनी हा प्रश्न उचलून धरला. यानंतर एसटी महामंडळाने ८ एप्रिलपासून ही बस सेवा पुन्हा सुरू करण्याचा … Read more

साईभक्तांची गैरसोय ! शिर्डी हैदराबाद बस कोपरगाव डेपोने केली अचानक बंद

अहिल्यानगर – शिर्डी ते हैदराबाद दरम्यानची एसटी महामंडळाची एकमेव बससेवा (Shirdi Hyderabad Bus) कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या साईभक्तांची व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागल्याने प्रवाशांना आता जादा भाडे मोजावे लागत आहे. सेवा बंद ही स्लीपर कोच बससेवा कोपरगाव डेपोअंतर्गत सुरू होती. काही … Read more