Vande Bharat Train: मुंबईवरून वंदे भारत ट्रेनने जा साई दर्शनाला, वाचा वेळापत्रक आणि तिकीट दर
Vande Bharat Train:- वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून सध्या वाहतूक क्षेत्रामध्ये एक नवीनच क्रांती घडून येत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारतीय रेल्वेचे एक प्रगत स्वरूप असलेले वंदे भारत ट्रेन सध्या टप्प्याटप्प्याने भारताच्या विविध शहरांदरम्यान सुरू करण्यात येत आहे. या ट्रेनच्या माध्यमातून देशातील महत्त्वाची असलेली शहरांमधली कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येत आहे. वातानुकूलित असलेल्या वंदे भारत … Read more