रविवारपासूनच सुरू होणार शिर्डी-तिरूपती विमानसेवा

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Ahmednagar News :- शिर्डी ते तिरुपती विमानसेवा २७ मार्चपासूनच सुरु होणार आहे. यापूर्वी ती २९ मार्चपासून सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, ही सेवा रविवारपासूनच नियमितपणे सुरू होत असल्याचं महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी जाहीर केलं आहे. स्पाइज जेट या विमान कंपनीकडून … Read more