Lifestyle News : टी-शर्टमधील ‘टी’ चा अर्थ माहितेय का? जाणून घ्या त्यामागील रंजक इतिहास

Lifestyle News

Lifestyle News : तरुणांमध्ये टी-शर्टची खूप क्रेझ आहे. ही क्रेझ आजच नाही तर अनेक दिवसांपासून आहे. मात्र टी-शर्टचा एक वेगळाच रंजक इतिहास आहे. टी-शर्टचा इतिहास हा बराच जुना आहे. प्रत्येक देशाचा पोशाख हा वेगवेगळा आहे. मात्र आजकाल टी-सर्वच देशांमध्ये परिधान केल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र टी-शर्ट हा प्रत्येक देशात परिधान केला जातो. टी-शर्ट हे एक … Read more