मोठी बातमी ! नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्‍लाप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले भाजपचे आ. नितेश राणे यांना आज कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना आज झालेल्या सुनावणीमध्ये १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या हल्ला प्रकरणी सरकार पक्षातर्फे दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने आजपर्यंत … Read more