Shivsena Bhavan : नाव गेलं चिन्ह गेलं आता सेना भवनही जाणार? शिवसेना भवन विरोधात तक्रार दाखल…
Shivsena Bhavan : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. सध्या शिवसेना नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. यामुळे ते अडचणीत आले आहेत. आता त्यांच्यापुढे अजून एक मोठे टेन्शन पुढे आले आहे. आता ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शिवसेना भवनाच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली … Read more