छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 लाख रूपयांचे बक्षीस!
राहुरी: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध राहुरीत जनक्षोभ उसळला आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, तर पोलिसांच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करत त्यांनी राहुरीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या मागणीची दखल न घेतल्यास बुधवारी (16 एप्रिल) राहुरी बंदची हाक देण्यात आली … Read more