भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा पुणे दौऱ्यावर
अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- शिवसेना आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी धक्काबुक्की झाली होती. यावरून चांगलेच राजकारण तापले होते. या धक्काबुक्कीत सोमय्या हे जखमी देखील झाले होते. दरम्यान या घडामोडीनंतर आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या हे पुणे दौऱ्यावर असणार आहेत. आज ते पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशन, पुणे महानगरपालिका आणि … Read more