एसटी चालक-वाहकांसाठी आरामदायक झोपेची सोय, ‘या’ आगारात ४५ बंक बेडचे करण्यात आले लोकार्पण

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) चालक आणि वाहकांना विश्रांतीसाठी योग्य सुविधा नसल्याने अनेकदा त्यांना बसच्या टपावर किंवा अपुऱ्या जागेत झोपावे लागत होते. मात्र, आता पुण्यातील शिवाजीनगर आगारात ४५ बंक बेड उपलब्ध करून देण्यात आल्याने ९० चालक आणि वाहकांना आरामदायी झोपण्याची सुविधा मिळणार आहे. या उपक्रमामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार असून, कामाच्या ताणातून विश्रांती … Read more