ते ट्विट भोवलं, आढळराव पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी

Maharashtra news :नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देणारे ट्विट केल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं ट्वीट … Read more