माजी मंत्री शिवाजीराव नाईकांनी हाती घेतला राष्ट्रवादीत झेंडा; मात्र शरद पवारांनी केली ‘अशी’ विनंती
सांगली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदार (Shirala Assembly voters) संघातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांनी राष्ट्रवादी (Ncp) पक्षामध्ये प्रवेश केला आहे. शिवाजीराव नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला असून शिराळा येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमात शरद … Read more