मुंबई, पुणेकरांसाठी आनंदवार्ता ! Mumbai-Pune मार्गांवर सुरु होणार 100 इलेक्ट्रिक शिवनेरी बस; तिकीट दर आणि स्टॉपबाबत सविस्तर माहिती वाचा
Mumbai Pune Electric Shivneri Bus : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून मुंबई आणि पुणेकरांना लवकरच एक मोठी भेट देण्यात येणार आहे. मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे असून या दोन शहरादरम्यान दररोज दैनंदिन कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामध्ये रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. विशेषता या मार्गावर बसने … Read more