“महाराष्ट्राच्या राजकारणावर धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर हो सुपर डुपर चालेल” : करुणा शर्मा
सोलापर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि करुणा शर्मा (Karuna Sharma) यांचे प्रकरण काही दिवसांपूर्वी खूप चर्चेत आले होते. त्यानंतर करुणा शर्मा या प्रकाश झोतात आल्या आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. करुणा शर्मा यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या … Read more