पोलिसांच्या नाकावर टिच्चून एकाच रात्री एका पतसंस्थेसह सात दुकाने फोडली…
अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगर-दौंड रस्त्यावरील व्यापारी शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एका पतसंस्थेसह सात दुकानांचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. एकाच रात्री सात दुकाने फोडल्याने गावातील व्यापारी वर्गात भितीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी काल पहाटे तीनच्या सुमारास काष्टी येथील … Read more