Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाला बहिणीला काय भेट द्यावे? या 5 अनोख्या भेटवस्तूं पैकी निवडा एक, बहिणीला होईल आनंद!
Raksha Bandhan 2022: ऑगस्ट महिन्याबरोबरच देशात सणासुदीला सुरुवात झाली आहे. यातच भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन (rakshabandhan) जवळ आला आहे. या आठवड्यात 11 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट्सपासून ते शॉपिंग मॉल्स (shopping malls) आणि दुर्गम खेड्यांमध्ये असलेल्या हाट-बाजारांपर्यंत रक्षाबंधनासाठी सज्ज झाले आहेत. रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी … Read more