Term Insurance: तुम्ही कितीचा घेतला पाहिजे टर्म प्लॅन, नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी वेग-वेगळा फॉर्म्युला! जाणून घ्या टर्म प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती…

Term Insurance: प्रत्येकाला असे वाटते की जोपर्यंत तो कमावतो तोपर्यंत त्याने काहीतरी बचत करत राहावे जेणेकरून येणाऱ्या काळात त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला आर्थिक समस्या (financial problems) उद्भवू नये. इतर विमा पॉलिसींप्रमाणेच (insurance policies) टर्म प्लॅन किंवा टर्म इन्शुरन्स (term insurance) हे आज खूप लोकप्रिय झाले आहे. वास्तविक, ही योजना तुमच्या कुटुंबाला कोणतीही अनुचित घटना घडल्यास … Read more