Pune Bharti 2023 : बँकेत नोकरीची उत्तम संधी, पुण्यात सुरु आहे भरती, थेट ई-मेल द्वारे करा अर्ज !

Shree Laxmi Bank Pune Bharti 2023 : बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. श्री लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बँक लि., पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर … Read more