श्रीकृष्ण मुरकुंटेंच्या पाठींब्यामुळे विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार सचिन गोर्डे यांचा विजयाचा मार्ग सुकर !
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत आज झालेल्या नाट्यमय घडामोडीत इतर मागासवर्गीय गटातील उमेदवार मुरकुटे श्रीकृष्ण गंगाधर यांनी निवडणुकीतून माघार घेत आपला पाठींबा विद्यापीठ विकास मंचला जाहीर केला. लोणीत आज झालेल्या बैठकीत मुरकुटे श्रीकृष्ण यांनी आपल्या सहकारी मित्रासह डॉ राजेंद्र विखे पाटील यांची भेट घेत आपला बिनशर्त पाठींबा विदयापीठ विकास मंचला जाहीर केला. यामुळे … Read more