श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना नाद करायचा नाय ! चार एकर डाळिंबातून घेतले 51 लाखांचे उत्पन्न

pomgrenet crop

Shrigonda Farming News : गेल्या काही वर्षापासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी तसेच वादळी वारे व गारपीटी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याकारणाने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची स्थिती आहे. तसेच हवामान बदलाचा देखील खूप मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम शेती क्षेत्रावर आपल्याला पाहायला मिळतो. परंतु या सगळ्या नैसर्गिक परिस्थितीवर मात करण्याकरिता अनेक शेतकरी … Read more