देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर आमदार विक्रम पाचपुते यांचे मोठे विधान ! 2019 मध्ये….
Shrigonda MLA Vikram Pachpute : 2019 च्या निवडणूक निकालानंतर जे झालं त्याचेच रिएक्शन 2024 च्या निकालात दिसलं असं विधान श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केले आहे. काल भारतीय जनता पक्षाने आपल्या गट नेत्याची निवड केली. पक्षाने सर्वानुमते देवेंद्र सरितादेवी गंगाधरराव फडणवीस यांची आपला गटनेता म्हणून निवड केली. यावेळी मुंबईत भाजपाचे सर्व नवनिर्वाचित आमदार हजर होते. … Read more