नागवडे कुटुंबाकडून गोरगरीब जनतेला दांडक्याचा मार, त्यामुळे धनगर समाज हा पाचपुते कुटुंबाच्या पाठीशी ! माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव मदने यांचे विधान

Shrigonda Politics

Shrigonda Politics : येत्या काही तासांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता थांबणार आहे. उद्या अर्थातच 18 नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता प्रचाराची ही रणधुमाळी थांबेल आणि येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असणाऱ्या प्रचार सभांचा झंझावात आता अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून … Read more

मोठी बातमी ! श्रीगोंद्याच्या मविआच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या मालकीच्या स्कोर्पिओमध्ये मोठी रोकड पकडली, नागवडे यांचा मुलगा पण पकडला

Shrigonda Politics News

Shrigonda Politics News : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक खळबळ जनक बातमी समोर येत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांकडून जोरदार वातावरण निर्मिती सुरू आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांकडून जोर लावला जात आहे. श्रीगोंद्यात यावेळी महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विक्रम पाचपुते … Read more

श्रीगोंद्यात जेव्हा-जेव्हा असं घडलं तेव्हा पाचपुतेचं विजयी झालेत ! विक्रम पाचपुते यांनी सांगितला श्रीगोंद्याचा आजवरचा राजकारणाचा इतिहास

Shrigonda Politics News

Shrigonda Politics News : श्रीगोंदा हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेतला विधानसभा मतदारसंघ. जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील श्रीगोंदा हा मतदार संघ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी पक्षापेक्षा बबनराव पाचपुते यांना अधिक मानले जाते. बबनराव पाचपुते यांना मानणारा एक मोठा गट मतदार संघात आहे. यामुळे बबनराव पाचपुते … Read more

श्रीगोंदा : आ. बबनराव पाचपुते यांचा एकसंघ असणारा गट हिच पाचपुते यांची खरी ताकद ! विरोधकांची दुफळी पण पथ्यावर पडणार ?

Shrigonda Politics News

Shrigonda Politics News : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा एक हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे. कारण म्हणजे बबनराव पाचपुते. विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे सात वेळा श्रीगोंदा चे आमदार राहिले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून आमदार होण्याचा बहुमान पटकावला आहे. अर्थातच इथं पक्षापेक्षा नेता महत्त्वाचा राहिला आहे. श्रीगोंदा हा खऱ्या अर्थाने बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला. यावेळी … Read more

आईचं काळीज ! स्वतःला उमेदवारी मिळाली असतांनाही मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून प्रतिभा पाचपुते यांची मुंबईकडे कूच, विकीदादाला उमेदवारी मिळणार ?

Shrigonda Politics News 1

Shrigonda Politics News : भारतीय जनता पक्षाने नुकतीचं विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 99 उमेदवारांच्या नावांचा समावेश असून यात अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. शिर्डी मधून राधाकृष्ण विखे पाटील, राहुरी मधून शिवाजीराव कर्डिले, कर्जत जामखेड मधून राम शिंदे, शेवगाव मधून मोनिका राजळे आणि श्रीगोंद्यातून विद्यमान आमदार … Read more