ठरलं ! श्रीगोंदा मतदारसंघासाठी शरद पवार गटाकडून ‘हा’ उमेदवार फायनल
Shrigonda Sharad Pawar Candidate : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीला मात्र लोकसभा निवडणुकीत चांगली जबरदस्त कामगिरी करता आली आहे. यामुळे महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढला आहे. आता दोन्हीही गट आगामी विधानसभा निवडणुकांसाठी … Read more