श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ : भाजपाच्या उमेदवार प्रतिभा पाचपुते यांचा आ. पाचपुते अन कार्यकर्त्यांसह साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल !

Shrigonda Vidhansabha Nivdnuk

Shrigonda Vidhansabha Nivdnuk : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस. आज राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात बाकी असणाऱ्या इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. दरम्यान, श्रीगोंदा विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सौ. प्रतिभा बबनराव … Read more