Ahmednagar News : फसवणूक करून पाच वर्षांपासून होता पसार; एलसीबीने आणला धरून
Ahmednagar News : फसवणूकीच्या गुन्ह्यात पाच वर्षांपासून पसार असलेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. गणेश विनायक बुर्हाडे (वय 55 रा. क्रांती चौक, राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. येथील चंद्रमा नागरी पतसंस्थेमध्ये ठेवलेली मुदत ठेव व सेव्हिंग खात्यातील पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल आहे. त्याला अटक करून … Read more