Shukra Gochar 2022: शुक्र 10 दिवसांनी करणार मकर राशीत प्रवेश ; ‘या’ राशींच्या लोकांची होणार चांदी
Shukra Gochar 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो. जीवनातील सर्व सुख-सुविधा, वाहन सुख, शय्य सुख, प्रेम, वैवाहिक जीवन इत्यादींचा संबंध आहे. अशा परिस्थितीत कुंडलीत शुक्राची स्थिती चांगली नसेल तर जीवनात आराम मिळत नाही आणि व्यक्ती चांगले जीवन जगू शकत नाही. शुक्र ग्रहाच्या कृपेने व्यक्तीला स्त्री सुख, भोग, भूमी, इमारत आणि वाहनाची … Read more