Shukra Gochar 2022: सावधान ! धनु राशीत शुक्राची एन्ट्री ; ‘या’ 4 राशींच्या अडचणी 23 दिवस वाढणार, वाचा सविस्तर

Shukra Gochar 2022: दोन दिवसानंतर म्हणजेच 5 डिसेंबर 2022 रोजी शुक्र देव धनु राशीत प्रवेश करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो शुक्र तब्बल 23 दिवस धनु राशीत राहणार आहे. सोमवारी 5 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.39 वाजता शुक्र धनु राशीत प्रवेश करणार आहे. याबाबत ज्योतिषी म्हणतात कि शुक्र जेव्हा धनु राशीत प्रवेश करेल तेव्हा त्याचा प्रत्येक … Read more