SI Recruitment 2022 : मोठी संधी! पोलिस फोर्सच्या सब इन्स्पेक्टर पदासाठी उद्या 17 ऑगस्टपासून करा अर्ज…
SI Recruitment 2022 : इंडो तिबेट बॉर्डर पोलिस फोर्सने (Indo-Tibetan Border Police Force) सब इन्स्पेक्टरच्या (Sub-Inspector) पदांसाठी अर्ज (application) करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार स्टाफ नर्सच्या पदांसाठी ITBP च्या अधिकृत साइट recruitment.itbpolice.nic.in वर अर्ज करू शकतात. नोंदणी प्रक्रिया 17 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 15 सप्टेंबर 2022 रोजी संपेल. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 18 … Read more