Kasba by-election : बापटांच्या घरी खलबत, उद्योगपतींच्या भेटी, रात्रभर बैठका, अजितदादांना टक्कर देत आहेत फडणवीस
Kasba by-election : पुण्यात पोट निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. सभा, बैठका, भेटीगाठी मेळावे यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली आहे. यामध्ये देखील राजकीय बातचीत झाल्याचे सांगितले जात आहे. कसबा मतदारसंघात प्रचार कसा केला पाहिजे, या … Read more