रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने आरोग्यावर होऊ शकतो नाकारात्मक परिणाम, जाणून घ्या !
Side Effects of Ice Cream : आईस्क्रीम, कोणाला आवडत नाही? लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच आईस्क्रीम खायला आवडते, उन्हाळ्याच्या दिवसात तर थंड आईस्क्रीम खाण्याची मजाच काही और. तस आईस्क्रीम कोणत्याही मोसमात खाता येते. अशातच काहीजण आईस्क्रीमचे संध्याकाळी जेवणानंतर सेवन करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर कसा … Read more