Side Effects of Tea : हिवाळ्यात जास्त चहा पीत असाल तर सावधान ! होऊ शकतात ‘हे’ वाईट परिणाम !
Side Effects of Tea : भारतातील जवळ-जवळ प्रत्येक घरातील सकाळची सुरुवात ही चहाने (Tea ) होते. हिवाळ्यात याचे प्रमाण अधिकच वाढते. लोकांना हिवाळ्यात गरम चहा प्यायला खूप आवडते तसेच गरम चहामुळे शरीर गरम होण्यास देखील मदत होते. पण जर तुम्ही जास्त चहा घेत असाल तर सावधान! कारण चहा आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतो (Side Effects of … Read more