High Court : उच्च न्यायालयाने दिला ‘त्या’ प्रकरणात राज्य सरकारला धक्का ; म्हणाले तोपर्यंत सर्वांना ..
High Court : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab and Haryana High Court) पंजाबच्या (Punjab) 424 व्हीआयपींच्या सुरक्षेचा (424 VIPs security) आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. तो पर्यंत ज्यांची सुरक्षा पूर्णपणे काढून घेण्यात आली आहे त्यांना सुरक्षा अधिकारी पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर, धोका लक्षात घेऊन पंजाब सरकार (Punjab government) सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत … Read more