अहिल्यानगरमधील ‘या’ अभयारण्यात शिकार करायला परवानगी? अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लागला शिकारीला प्रोत्साहन देणारा फलक

Ahilyanagar News: कर्जत- तालुक्यातील रेहकुरी अभयारण्य हे काळविटांच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे. येथील जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे हे अभयारण्य पर्यटक आणि वन्यजीवप्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. मात्र, अलीकडेच येथे लावण्यात आलेल्या एका फलकाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या फलकावर “शिकारबंदी करण्यास सक्त मनाई” असा मजकूर आहे, ज्यामुळे शिकारीला परवानगी असल्याचा चुकीचा संदेश गेला आहे. गुरे चराई, … Read more