सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण ! 8 एप्रिल 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव कसा आहे ? महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील रेट पहा…
Gold Price Today : सोन्याच्या किमतीत आज सलग पाचव्या दिवशी घसरण नमूद करण्यात आली आहे. 4 एप्रिल 2025 पासून सोन्याच्या किमतीत घसरण सुरू झाली असून आजही किमतीत घसरण झालीये. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत तर दुसरीकडे सोने खरेदी करण्याला जाणाऱ्या ग्राहकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. कारण गेल्या पाच दिवसांच्या काळात सोन्याच्या किमती … Read more