Gold Price Update : सोने खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी! पुन्हा घसरले सोन्याचे दर, जाणून नवीन किमती
Gold Price Update : जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करायला जाणार असाल तर बातमी तुमच्यासाठी खूप कामाची आहे. काल व्यावसायिक आठवड्याचा पहिला दिवस होता. मागील व्यावसायिक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने महाग झाले होते. त्यामुळे काल पुन्हा सोन्याच्या किमतीत वाढ होणार की सोन्याच्या किमती कमी होणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष होते. परंतु, काल सोन्याच्या किमतीत घसरण … Read more