Sim Card Registration Fraud : सावधान! तुमच्या नावावर दुसरं कोणीतरी सिम वापरत नाही ना? असं करा चेक
Sim Card Registration Fraud : सध्याच्या काळात स्मार्टफोन ही जीवनावश्यक गरज बनली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत स्मार्टफोन वापरत आहेत. परंतु सिम कार्डशिवाय स्मार्टफोन अपूर्ण असतो. प्रत्येक स्मार्टफोनला सिमकार्ड असतेच. सध्या सिम कार्ड सहज मिळत आहे. काहीजण एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरतात. एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त नऊ सिम कार्ड घेता येतात. मात्र सध्या बनावट सिमकार्ड … Read more