SIM Card Rule : जाणून घ्या सिम कार्डचा ‘हा’ नियम, नाहीतर तुम्हाला भरावा लागेल 10 लाखांचा दंड

SIM Card Rule

SIM Card Rule : बाजारात रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया, एअरटेल आणि बीएसएनएल अशा कंपन्यांच्या सिम कार्डची विक्री केली जाते. अनेकांकडे एकच सिम कार्ड असते, तर अनेकांकडे एकापेक्षा जास्त सिम कार्ड असतात. जर तुम्ही नवीन सिम खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे. कारण आता सिम कार्डचा नवीन नियम लागू केला जाणार आहे. जर तुम्ही … Read more