सिम कार्ड रिचार्ज न करता किती दिवस वापरता येते? नियम सांगतात की….
Sim Card Rule : अलीकडे सर्वजण मोबाईल, स्मार्टफोन वापरतात. मोबाईल आणि स्मार्टफोन मध्ये सिम कार्ड सुद्धा असते. सिम कार्ड ला आपण सर्वजण रिचार्ज करतो आणि कॉलिंग तसेच एसएमएस आणि इंटरनेटचा वापर करत असतो. पण सिम कार्ड संदर्भात काही नियम असतात जे तुम्हाला माहिती असायला हवेत. दरम्यान अनेकांच्या माध्यमातून किती दिवस रिचार्ज केले नाही तर सिम … Read more